mr_tn/1TI/01/12.md

2.0 KiB
Raw Permalink Blame History

आणि मी आभार मानितो

मी कृतज्ञ आहे’’ किंवा ‘’मी आभारी आहे’’

त्याने मला विश्वासू मानून

‘’त्याने मला विश्वासू लेखक’’किंवा “त्याने विचार केला कि मी बंडखोर असेल”

ज्याने मला सेवेकरिता ठेविले

‘म्हणूनच त्याने मला सेवेसाठी नियुक्त केले’’ किंवा ‘’त्याने मला सेवा करण्यासारख्या स्थानात्त ठेवले’’

पूर्वी निंदक

‘’जरी मी ख्रिस्ताच्या बद्दलदुष्ट ते बोललो’’ किंवा ‘’भूतकाळात जो निंदा करत होता’’

छळ करणारा व जुल्मी होतो

‘’जी व्यक्ती इतरांना त्रास देते. हीच व्यक्ती विश्वास ठेवते की तिला इतरांना इजा पोहचवण्याचा हक्क आहे.

पण माझ्यावर दया झाली

‘’तरीही मला देवापासून दया मिळाली आहे’’ किंवा ‘’तरीही देवाने मला दया दाखवली’’

अविश्वासामुळे मी न समजून वागलो

स्पष्टीकरण

पण

‘’आणि’’

विश्वास व प्रीती हयासह

‘’थोर विपुलतेने मिळाले’’ किंवा ‘’ते अधिक जास्त होते’’