mr_tn/1TI/01/09.md

3.1 KiB

आणि हेही ठाऊक आहे की

‘’ते म्हणजे, आपल्याला हे कळते’’ किंवा ‘’आपल्याला हे कळते म्हणून’’ किंवा ‘’आपल्याला देखील हे माहित आहे’’

नियमशास्त्र नितीमानांसाठी केले नाही

‘’नीतिमान व्यक्तीसाठी न दिलेले’’ किंवा ‘’जी व्यक्ती आज्ञा पाळते तिच्यासाठी न दिलेले’’किंवा ‘’देवासमोर जी व्यक्ती नीतिमान आहे तिला न दिलेले’’

बापाला व आईला ठार मारणारे

‘’त्यांची आई आणि बाप ह्यांचे हत्यारे’’ किंवा ‘’ज्यांनी शारीरिक रीतीने त्यांच्या आईबापांना त्रास दिला’’

अधर्मी व अनावर होणारे

शाब्दिक रीतीने स्त्री व्यभिचारी साठी वापरलेल्या शब्दाचा हा पुल्लिंगी स्वरूप आहे. इतर ठिकाणी जे लोक देवाशी अविश्वासू आहेत त्यांच्यासाठी वापरला जातो, पण ह्या बाबतीत ह्याचे अर्थ विस्तारित रुपात विवाहाच्या बाहेरील लोकांचा समावेश करण्यासाठी वापरला गेला आहे.

समलिंगी

‘’जे पुरुष इतर पुरुषांच्या बरोबर शारीरिक संबंध ठेवतात.

गुलामांचा व्यापार करणारे

‘’जे लोक इतर लोकांचे अपहरण करून गुलाम म्हणून विकतात’’ किंवा ‘’जे लोक गुलाम म्हणून विकण्यासाठी घेतात’’

सुशिक्षण

‘’योग्य शिकवणी’’ किंवा ‘’ज्या सूचना खऱ्या असतात’’

धन्यवादित देवाच्या गौरवाची सुवार्ता

‘’धन्य प्रभूचे जे गौरव आहे त्याबद्दलचे शुभवर्तमान’’ किंवा ‘’गौरवी आणि धन्य प्रभूचे शुभवर्तमान’’

जी मला सोपवलेली आहे

‘’जे देवाने मला दिले आणि त्यासाठी जवाबदार ठरवले’’