mr_tn/1TI/01/03.md

2.4 KiB
Raw Permalink Blame History

मी विनंती केली

‘’आणि जशी मी तुला वनांती केली, किंवा ‘’मी तुम्हाला अधिकाराने विचारले, किंवा ‘’मी तुम्हाला सांगितले.

तुला

एकवचनी (पहा: तू चे स्वरूप)

इफिसात रहावयाची

‘’इफिस ह्या शहरात माझी वाट पहा’’

लक्ष देऊ नका

‘’त्यांनी देखील जवळून लक्ष देऊ नये’’ किंवा ‘’त्यांना देखील लक्ष देण्यास आज्ञा द्या’’

वंशावळयाकडे

वंशावळ ही लिखित किंवा शाब्दिक व्यक्तीचे आईवडील किंवा पूर्वज ह्यांची नोंद आहे. यहुदी संस्कृतीत हे फार महत्वाचे होते कारण त्याने एक गणगोत प्रस्थापित होत जी इसारेल वंशात होती. मत्तय १ आणि ३ हे चांगले पवित्र शास्त्रीय उदाहरणे आहेत.

पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या

‘’जे अगदी सहज लोकांना सहमती दर्शवत नाही. ज्या विषयी लोकांना सत्य ठाऊक नसते त्याबद्दल लोक गोष्टी आणि वंशावळी सांगतात.

ईश्वरी व्यवस्था उपयोगी पाडणाऱ्या

‘’देवाची योजना पुढे नेण्याच्या ऐवजी’’ किंवा ‘’देवाकडून जे आहे ते सांभाळण्याच्या ऐवजी’’

विश्वासाच्या द्वारे

‘’जे विश्वासाने मिळवले आहे’’ किंवा ‘’जे विश्वासाने साधले आहे’’