mr_tn/1TI/01/01.md

2.5 KiB
Raw Permalink Blame History

पौल

‘’पौलाकडून’’ किंवा ‘’मी, पौल, ह्याने हे पत्र लिहिले आहे.

ह्यांच्या आज्ञेने

‘’तुमच्या आज्ञेने’’ किंवा ‘’त्याच्या अधिकाराने’’ किंवा ‘’देवाने मला प्रेषित बनण्यास आज्ञा दिली म्हणून’’

आमचा...आपला

पौल स्वतः, तीमथ्य आणि इतर लोकांच्या बद्दल बोलत होता. (पहा: समाविष्ट)

देव आपला तारणारा

देवाने आपल्याला तारिले’’

ख्रिस्त येशू आपली आशा

‘’ख्रिस्त येशू, जो आपली आशा आहे’’ किंवा ‘’ख्रिस्त येशू ज्याच्यावर आपण भविष्याची आशा ठेवतो. # तीमथ्य ह्याला

‘’हे पत्र तीमथ्यासाठी आहे.

खरे लेकरू

हा वाक्यांश तीमथी आणि पौल ह्यांच्या जवळच्या नात्याची तुलना करतो जसा बाप आणि मुलगा ह्यांचे नाते असते. तीमथी हा पौलाचा खरा मुलगा नव्हता, पण त्याने पौलाला तोच सन्मान, आज्ञा आणि सेवा दिली जसा वडील पुत्राला देतो. आट: ‘’तू खऱ्या मुलासारखा मला आहे’’ (पहा: रूपक अलंकार)

कृपा, दया, व शांती असो

‘’तुझ्यापासून कृपा, शांती आणि दया असो, किंवा ‘’तुमच्यातून अनुभव, दया आणि कृपा असो.

देव जो पिता

‘’देव, जो आपला पिता आहे.

आणि ख्रिस्त येशू आपला प्रभू

‘’आणि ख्रिस्त येशू, जो आपला प्रभू आहे.