3 lines
707 B
Markdown
3 lines
707 B
Markdown
|
# "पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवावयासहि सवड होईना"
|
||
|
|
||
|
"पुन्हा फारच मोठी गर्दी झाली आणि त्यांना जेवण्यासही फुरसत मिळेना" किंवा "तो जेथे राहात होता तेथे पुन्हा गर्दी जमली. पुष्कळ लोक त्याच्या भोवती जमा झाले. त्याला व त्याच्या शिष्यांना जेवण्यासठी सुध्दा वेळ मिळेना." (UDB)
|