mr_tn/MRK/03/20.md

707 B

"पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवावयासहि सवड होईना"

"पुन्हा फारच मोठी गर्दी झाली आणि त्यांना जेवण्यासही फुरसत मिळेना" किंवा "तो जेथे राहात होता तेथे पुन्हा गर्दी जमली. पुष्कळ लोक त्याच्या भोवती जमा झाले. त्याला व त्याच्या शिष्यांना जेवण्यासठी सुध्दा वेळ मिळेना." (UDB)