mr_tn/LUK/20/17.md

27 lines
3.3 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# (येशू त्या लोकांच्या गर्दीशी बोलत राहतो.)
# पण त्याने त्यांच्याकडे पाहिले
‘’पण येशूने त्यांच्याकडे निक्षून पाहिले’’ किंवा ‘’’पण त्याने थेट त्यांच्याकडे पहिले.
तो काय म्हणत होता हे त्यांना समजत आहे ह्यासाठी त्यांना जवाबदार ठरवायचे होते.
# ह्या शास्त्रवचनाचा अर्थ काय आहे
हा एक अभिप्रेत प्रश्न आहे ज्याचे भाषांतर ‘’मग शास्त्रवचन कशाबद्दल बोलत होते? किंवा ‘’तू हे शास्त्रवचन समजून घेतले पाहिजे.
(पहा: अभिप्रेत प्रश्न)
# जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला त्याला कोनशीला बनवले आहे
हा रूपक अलंकार स्तोत्रातील रूपक अलंकार मधील भविष्यवाणी आहे)
# ज्या दगडाला बांधणार्यांनी नाकारले
‘’बांधणार्यांनी ज्या दगडाला बांधकामासाठी पुरेसा नाही असे म्हंटले. त्या दिवसांमध्ये लोकांनी घराच्या भिंती बांधल्या आणि इतर इमारती दगडांनी बांधल्या.
# तो कोनशीला
एका इमारतीला स्थैर्य देण्यासाठी हा एक महत्वाचा दगड होता. ह्याचे भाषांतर ‘’मुख्य दगड’’ किंवा ‘’सर्वात महत्वाचा दगड असे करता येते.
# जो प्रत्येक जण त्या दगडावर पडेल
‘’जो कोणी त्या दगडावर पाडेल. हा रूपक अलंकार एक भविष्यवाणी आहे ज्यात मासिहाला नाकारणाऱ्या लोकांना काय होईल हे सांगितले जाते.
# त्याचे तुकडे तुकडे होतील
‘’ते तुकड्यांमध्ये मोडतील. हा दगडावर पडण्याचा परिणाम आहे.
# पण ज्याच्यावर तो पडेल
‘’पण ज्या कोणावर तो दगड पाडेल. हा रूपक अलंकार जे लोक मसिहाला नाकारतात त्यांचा न्याय करण्याबद्दलची भविष्यवाणी आहे.