# (येशू त्या लोकांच्या गर्दीशी बोलत राहतो.) # पण त्याने त्यांच्याकडे पाहिले ‘’पण येशूने त्यांच्याकडे निक्षून पाहिले’’ किंवा ‘’’पण त्याने थेट त्यांच्याकडे पहिले.’’ तो काय म्हणत होता हे त्यांना समजत आहे ह्यासाठी त्यांना जवाबदार ठरवायचे होते. # ह्या शास्त्रवचनाचा अर्थ काय आहे हा एक अभिप्रेत प्रश्न आहे ज्याचे भाषांतर ‘’मग शास्त्रवचन कशाबद्दल बोलत होते?’’ किंवा ‘’तू हे शास्त्रवचन समजून घेतले पाहिजे.’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न) # जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला त्याला कोनशीला बनवले आहे हा रूपक अलंकार स्तोत्रातील रूपक अलंकार मधील भविष्यवाणी आहे) # ज्या दगडाला बांधणार्यांनी नाकारले ‘’बांधणार्यांनी ज्या दगडाला बांधकामासाठी पुरेसा नाही असे म्हंटले.’’ त्या दिवसांमध्ये लोकांनी घराच्या भिंती बांधल्या आणि इतर इमारती दगडांनी बांधल्या. # तो कोनशीला एका इमारतीला स्थैर्य देण्यासाठी हा एक महत्वाचा दगड होता. ह्याचे भाषांतर ‘’मुख्य दगड’’ किंवा ‘’सर्वात महत्वाचा दगड ‘’ असे करता येते. # जो प्रत्येक जण त्या दगडावर पडेल ‘’जो कोणी त्या दगडावर पाडेल.’’ हा रूपक अलंकार एक भविष्यवाणी आहे ज्यात मासिहाला नाकारणाऱ्या लोकांना काय होईल हे सांगितले जाते. # त्याचे तुकडे तुकडे होतील ‘’ते तुकड्यांमध्ये मोडतील.’’ हा दगडावर पडण्याचा परिणाम आहे. # पण ज्याच्यावर तो पडेल ‘’पण ज्या कोणावर तो दगड पाडेल.’’ हा रूपक अलंकार जे लोक मसिहाला नाकारतात त्यांचा न्याय करण्याबद्दलची भविष्यवाणी आहे.