mr_tn/LUK/05/15.md

9 lines
1000 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# त्याच्या बद्दलचे वर्तमान
‘’येशूची कीर्ती. ह्याचा अर्थ ‘’येशूने त्या माणसाला बरे करण्याचा अहवाल’’ किंवा ‘’येशू लोकांना बरे करण्याचे वर्तमान.
# त्याची कीर्ती दूरवर देखील पसरली
‘’त्याची कीर्ती अधिक दूरवर पसरली’’ किंवा ‘’इतर ठिकाणी लोक त्यांच्या बद्दलची वार्ता सांगू लागले’’
# ओसाड ठिकाणी
एकाकी ठिकाणी’’ किंवा ‘’शांत ठिकाणी’’ किंवा ‘’ज्या ठिकाणी लोक अजिबात नव्हते’’