mr_tn/LUK/05/15.md

1000 B
Raw Blame History

त्याच्या बद्दलचे वर्तमान

‘’येशूची कीर्ती. ह्याचा अर्थ ‘’येशूने त्या माणसाला बरे करण्याचा अहवाल’’ किंवा ‘’येशू लोकांना बरे करण्याचे वर्तमान.

त्याची कीर्ती दूरवर देखील पसरली

‘’त्याची कीर्ती अधिक दूरवर पसरली’’ किंवा ‘’इतर ठिकाणी लोक त्यांच्या बद्दलची वार्ता सांगू लागले’’

ओसाड ठिकाणी

एकाकी ठिकाणी’’ किंवा ‘’शांत ठिकाणी’’ किंवा ‘’ज्या ठिकाणी लोक अजिबात नव्हते’’