12 lines
1.1 KiB
Markdown
12 lines
1.1 KiB
Markdown
|
# एका कुष्ठरोगाने भरलेला माणूस तिकडे होता
|
|||
|
|
|||
|
‘’पहा’’ हा शब्द आपल्याला गोष्टीतील नवीन व्यक्तीचा इशारा करून देतो. तुमच्या भाषेत हे करण्याचा मार्ग असेल. इंग्रजी मध्ये ‘’एक माणूस पूर्ण कुष्ठरोगाने भरलेला होता.’’
|
|||
|
# तो पालथा पडला
|
|||
|
|
|||
|
‘’तो जमिनीवर पालथा पडला’’ (युडीबी) किंवा ‘’त्याने वाकून जमिनीला स्पर्श केला’’
|
|||
|
# विनवणी केली
|
|||
|
|
|||
|
‘’विनंती केली’’ किंवा ‘’त्याला आर्जव केला’’ (युडीबी)
|
|||
|
# तुझी इच्छा असेल तर
|
|||
|
|
|||
|
‘’तुला हवे असेल तर’’
|