mr_tn/LUK/05/12.md

1.1 KiB
Raw Blame History

एका कुष्ठरोगाने भरलेला माणूस तिकडे होता

‘’पहा’’ हा शब्द आपल्याला गोष्टीतील नवीन व्यक्तीचा इशारा करून देतो. तुमच्या भाषेत हे करण्याचा मार्ग असेल. इंग्रजी मध्ये ‘’एक माणूस पूर्ण कुष्ठरोगाने भरलेला होता.

तो पालथा पडला

‘’तो जमिनीवर पालथा पडला’’ (युडीबी) किंवा ‘’त्याने वाकून जमिनीला स्पर्श केला’’

विनवणी केली

‘’विनंती केली’’ किंवा ‘’त्याला आर्जव केला’’ (युडीबी)

तुझी इच्छा असेल तर

‘’तुला हवे असेल तर’’