18 lines
2.5 KiB
Markdown
18 lines
2.5 KiB
Markdown
|
# कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला
|
|||
|
|
|||
|
‘’एकदाच’’ हा वाक्यांश म्हणजे काहीतरी पिर्णपणे संपवून टाकणे. ह्याचा पूर्ण अर्थ उघड करता येतो: ‘’कारण जेव्हा तो मरण पावला त्याने पापाचे दास्य पूर्णपणे तोडून टाकले’’ (पहा: शब्दप्रयोग आणि उघड व पूर्ण माहिती)
|
|||
|
# म्हणून तुम्हीही तसे माना: विचार करा
|
|||
|
|
|||
|
‘’तशाच रीतीने, विचार करा’’ किंवा ‘’ह्याच कारणासाठी तसे माना’’
|
|||
|
# तुम्हीही तसे माना
|
|||
|
|
|||
|
‘’तसा विचार करा’’ किंवा ‘’तसे स्वतःला पहा’’
|
|||
|
# पापाला मेलेले
|
|||
|
|
|||
|
येथे ‘’पाप’’ म्हणजे जे सामर्थ्य आपल्यात राहते आणि आपल्याला पाप करण्यास भाग पडते. ह्याचे भाषांतर ‘’पापाच्या दास्याला मरण पावणे.’’ (पहा: अजहल्लक्षण अलंकार)
|
|||
|
# एकीकडे पापाला मेलेले, पण दुसरीकडे देवाला जिवंत झालेले असे माना
|
|||
|
|
|||
|
‘’एकीकडे’’ आणि ‘’दुसरीकडे’’ हे वाक्यांश एकाच गोष्टीवर विचार करण्याच्या दोन पद्धती स्पष्ट करतात. पर्यायी भाषांतर: ‘’पापाला मेलेले पण देवाच्या प्रीत्यर्थ जिवंत.’’
|
|||
|
# ख्रिस्त येशुमध्ये देवाच्या प्रीत्यर्थ जिवंत
|
|||
|
|
|||
|
पर्यायी भाषांतर: ‘’येशू ख्रिस्त जे सामर्थ्य देतो त्याच्या योगे देवाचे आज्ञापालन करण्यास जगणे’’
|