mr_tn/MAT/21/31.md

13 lines
987 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
येशू धार्मिक पुढाऱ्याना दाखल्याद्वारे प्रतिसाद देण्याचे चालू ठेवतो.
# त्यांनी म्हटले
"मुख्य याजक आणि वडीलजन म्हणाले.
# येशूने त्यांना म्हटले
"येशूने मुख्य याजक आणि वडीलजनांना म्हटले"
# योहान तुम्हांकडे आला
योहानाने येऊन धार्मिक पुढारी आणि सामान्य लोकांना उपदेश दिला.
# नीतीच्या मार्गाने
लोकांनी देवाला कसा प्रतिसाद द्यावा आणि कसे जगावे हे योहानाने दाखविले. (पाहा: रूपक)