येशू धार्मिक पुढाऱ्याना दाखल्याद्वारे प्रतिसाद देण्याचे चालू ठेवतो. # त्यांनी म्हटले "मुख्य याजक आणि वडीलजन म्हणाले. # येशूने त्यांना म्हटले "येशूने मुख्य याजक आणि वडीलजनांना म्हटले" # योहान तुम्हांकडे आला योहानाने येऊन धार्मिक पुढारी आणि सामान्य लोकांना उपदेश दिला. # नीतीच्या मार्गाने लोकांनी देवाला कसा प्रतिसाद द्यावा आणि कसे जगावे हे योहानाने दाखविले. (पाहा: रूपक)