15 lines
1.6 KiB
Markdown
15 lines
1.6 KiB
Markdown
|
# त्याच्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा
|
|||
|
|
|||
|
‘’त्याचे प्रगटीकरण समजून घेण्यासाठी अध्यात्मिक ज्ञान’’
|
|||
|
# तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन
|
|||
|
|
|||
|
‘’ तुमचे अंतःचक्षु’’ एखाद्याची समाज मिळण्याची क्षमता. पर्यायी भाषांतर: ‘’की तुम्हाला समाज मिळून प्रकाशित व्हावे’’ (पहा: शब्दप्रयोग)
|
|||
|
# त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा
|
|||
|
|
|||
|
‘’आपल्या पाचारनाची आशा’’
|
|||
|
# त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी
|
|||
|
|
|||
|
‘’त्याच्या गौरवी वतनाची महानता’’ किंवा ‘’त्याच्या गौरवी वतनाची विपुलता’’.
|
|||
|
# जे त्याच्यासाठी वेगळे केले गेले आहेत
|
|||
|
|
|||
|
‘’पवित्रजणांमध्ये’’.. नैतिक रीतीने निर्दोष, पवित्र आणि राखून ठेवलेले ह्यांचा समावेश आहे.
|