# त्याच्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा ‘’त्याचे प्रगटीकरण समजून घेण्यासाठी अध्यात्मिक ज्ञान’’ # तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन ‘’ तुमचे अंतःचक्षु’’ एखाद्याची समाज मिळण्याची क्षमता. पर्यायी भाषांतर: ‘’की तुम्हाला समाज मिळून प्रकाशित व्हावे’’ (पहा: शब्दप्रयोग) # त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा ‘’आपल्या पाचारनाची आशा’’ # त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी ‘’त्याच्या गौरवी वतनाची महानता’’ किंवा ‘’त्याच्या गौरवी वतनाची विपुलता’’. # जे त्याच्यासाठी वेगळे केले गेले आहेत ‘’पवित्रजणांमध्ये’’.. नैतिक रीतीने निर्दोष, पवित्र आणि राखून ठेवलेले ह्यांचा समावेश आहे.