mr_tn/MRK/05/07.md

9 lines
479 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# तो मोठ्याने ओरडला
"तो अशुद्ध आत्मा मोठ्याने ओरडला"
# तुझा माझा काय संबंध
पर्यायी भाषांतर: "तुझा माझा कांहीच संबंध नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# मला छळू नकोस
"मला त्रास देऊ नको" (UDB)