# तो मोठ्याने ओरडला "तो अशुद्ध आत्मा मोठ्याने ओरडला" # तुझा माझा काय संबंध पर्यायी भाषांतर: "तुझा माझा कांहीच संबंध नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) # मला छळू नकोस "मला त्रास देऊ नको" (UDB)