13 lines
1.5 KiB
Markdown
13 lines
1.5 KiB
Markdown
|
येशूच्या पुनरुत्थानाप्रती अधिकाऱ्याच्या प्रतिक्रियेच्या अहवालाची सुरूवात.
|
||
|
# स्त्रियां
|
||
|
|
||
|
"मरीया मग्दालीया आणि मरीया नावाची दुसरी स्त्री"
|
||
|
# पाहा
|
||
|
|
||
|
मोठ्या कथेमधील दुसऱ्या घटनांच्या सुरुवातीला हे चिन्हांकित करते ज्यांत आता वर्णन केलेल्या घटनांतील लोकांपेक्षा वेगळ्या लोकांचा समावेश आहे. तुमच्या भाषेत असे करण्याचा मार्ग असावा.
|
||
|
# त्यांच्याबरोबर चर्चा केली
|
||
|
|
||
|
"त्यांनी आपसांत एक मसलत केली." याजक आणि वडील जनांनी शिपायांना पैसे देण्याचे ठरविले होते.
|
||
|
# इतरांना सांगा की, 'आम्ही झोपेत असतांना.....येशूचे शिष्य आले'
|
||
|
|
||
|
"जो कोणी तुम्हानाला विचारील त्याला सांगा की,..आम्ही झोपेत असतांना येशूचे शिष्य आले."
|