येशूच्या पुनरुत्थानाप्रती अधिकाऱ्याच्या प्रतिक्रियेच्या अहवालाची सुरूवात. # स्त्रियां "मरीया मग्दालीया आणि मरीया नावाची दुसरी स्त्री" # पाहा मोठ्या कथेमधील दुसऱ्या घटनांच्या सुरुवातीला हे चिन्हांकित करते ज्यांत आता वर्णन केलेल्या घटनांतील लोकांपेक्षा वेगळ्या लोकांचा समावेश आहे. तुमच्या भाषेत असे करण्याचा मार्ग असावा. # त्यांच्याबरोबर चर्चा केली "त्यांनी आपसांत एक मसलत केली." याजक आणि वडील जनांनी शिपायांना पैसे देण्याचे ठरविले होते. # इतरांना सांगा की, 'आम्ही झोपेत असतांना.....येशूचे शिष्य आले' "जो कोणी तुम्हानाला विचारील त्याला सांगा की,..आम्ही झोपेत असतांना येशूचे शिष्य आले."