mr_tn/MAT/23/16.md

10 lines
1.2 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो.
# आंधळ्या वाटाड्यांनो....मूर्खांनो
पुढारी जरी शारीरिकरित्या आंधळे नसले तरी ते चुकीचे आहेत हे त्यांना समजू शकत नाही. (पाहा: रूपक)
# त्याच्या शपथेने तो बांधला जातो
AT: "त्याने वचन दिल्याप्रमाणे ते केलेच पाहिजे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# मोठे कोणते, सोने किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर?
परुश्यांची खरडपट्टी काढण्यासाठी येशी ह्या प्रश्नाचा उपयोग करीत आहे (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)