धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो. # आंधळ्या वाटाड्यांनो....मूर्खांनो पुढारी जरी शारीरिकरित्या आंधळे नसले तरी ते चुकीचे आहेत हे त्यांना समजू शकत नाही. (पाहा: रूपक) # त्याच्या शपथेने तो बांधला जातो AT: "त्याने वचन दिल्याप्रमाणे ते केलेच पाहिजे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # मोठे कोणते, सोने किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर? परुश्यांची खरडपट्टी काढण्यासाठी येशी ह्या प्रश्नाचा उपयोग करीत आहे (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)