mr_tn/2TH/02/05.md

15 lines
1.5 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# तुम्हास आठवण नाही काय?
ह्या अभिप्रेत प्रश्नाचा उपयोग विश्वासणाऱ्यांना पौलाच्या शिकवणींची आठवण करण्याकरिता होतो. त्याचे भाषांतर ‘’तुम्हाला आठवण आहे अशी माझी खात्री आहे. (पहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# नाही काय
‘’तू’’ ह्याचा संदर्भ थेसलोनिकर विश्वासणाऱ्यांशी आहे. (तू चे स्वरूप)
# ह्या गोष्टी
ह्याचा संदर्भ येशूचे पुनरागमन, त्याचा दिवस, आणि अनीतीचा पुरुष ह्याच्याशी आहे.
# त्याने नेमिलेल्या समयीच प्रगट व्हावे म्हणून
‘’जोपर्यंत देव त्या अनीतीच्या माणसाला प्रगट करण्याचे ठरवत नाही’’
# अनीतीचे रहस्य
मानवी तर्काने जे गुपित रहस्य माहित होत नाही तर केवळ देवाच्या प्रगटीकरणाने जाणले जाते.