# तुम्हास आठवण नाही काय? ह्या अभिप्रेत प्रश्नाचा उपयोग विश्वासणाऱ्यांना पौलाच्या शिकवणींची आठवण करण्याकरिता होतो. त्याचे भाषांतर ‘’तुम्हाला आठवण आहे अशी माझी खात्री आहे.’’ (पहा: अलंकारयुक्त प्रश्न) # नाही काय ‘’तू’’ ह्याचा संदर्भ थेसलोनिकर विश्वासणाऱ्यांशी आहे. (तू चे स्वरूप) # ह्या गोष्टी ह्याचा संदर्भ येशूचे पुनरागमन, त्याचा दिवस, आणि अनीतीचा पुरुष ह्याच्याशी आहे. # त्याने नेमिलेल्या समयीच प्रगट व्हावे म्हणून ‘’जोपर्यंत देव त्या अनीतीच्या माणसाला प्रगट करण्याचे ठरवत नाही’’ # अनीतीचे रहस्य मानवी तर्काने जे गुपित रहस्य माहित होत नाही तर केवळ देवाच्या प्रगटीकरणाने जाणले जाते.