mr_tn/REV/20/01.md

17 lines
864 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# नंतर मी पहिले
येथे "मी " याचा अर्थ योहान असा आहे
# अथांग डोह (खोल व सीमाविरहित डोह )
९:१ मधील केलेल्या भाषांतरानुसार पाहा: अथांग डोह
# दियाबल किंवा सैतान
१२:३ मधील भाषांतरानुसार
अग्निवर्ग अजगर
# एक हजार वर्षे
१००० वर्षे
# त्याला मोकळे केले पाहिजे
देव ,त्याला मोकळे करण्याची आज्ञा देवदूताला देईल (अक्टिव्ह किंवा पॅसिव्ह बघा )