# नंतर मी पहिले येथे "मी " याचा अर्थ योहान असा आहे # अथांग डोह (खोल व सीमाविरहित डोह ) ९:१ मधील केलेल्या भाषांतरानुसार पाहा: अथांग डोह # दियाबल किंवा सैतान १२:३ मधील भाषांतरानुसार अग्निवर्ग अजगर # एक हजार वर्षे १००० वर्षे # त्याला मोकळे केले पाहिजे देव ,त्याला मोकळे करण्याची आज्ञा देवदूताला देईल (अक्टिव्ह किंवा पॅसिव्ह बघा )