mr_tn/JHN/21/20.md

6 lines
448 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# भोजनाच्या वेळी
ह्याचा संदर्भ प्रभूभोजनाशी आहे. (अध्याय १३ पहा)
# पेत्राने त्याला पाहिले
‘’त्याला’’ ह्याचा संदर्भ ‘’ज्या शिष्यावर येशूने प्रीती केली त्याच्याशी आहे’’