mr_tn/JHN/21/20.md

448 B

भोजनाच्या वेळी

ह्याचा संदर्भ प्रभूभोजनाशी आहे. (अध्याय १३ पहा)

पेत्राने त्याला पाहिले

‘’त्याला’’ ह्याचा संदर्भ ‘’ज्या शिष्यावर येशूने प्रीती केली त्याच्याशी आहे’’