mr_tw/bible/other/sister.md

3.8 KiB

बहिण, बहिणी

व्याख्या:

एक बहिण ही एक स्त्री व्यक्ती आहे, जी कमीतकमी एका जैविक पालकांना दुसऱ्या व्यक्तीबरोबर समभाग देत असते. तिला इतर मनुष्याची बहिण किंवा त्या मनुष्याची बहिण असे म्हंटले जाते.

  • नवीन करारामध्ये, "बहिण" हिचा उपयोग लाक्षणिक अर्थाने स्त्रीला संदर्भित करण्यासाठी केला जातो, जी येशू ख्रिस्तामध्ये सह विश्वासू आहे.
  • काहीवेळा "भाऊ आणि बहिण" हा वाक्यांश ख्रिस्तामधील सर्व विश्वासनाऱ्यांना, पुरुष आणि स्त्री दोघांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.
  • जुन्या करारातील पुस्तक गीतरत्न या मध्ये, "बहिण" ह्याचा संदर्भ महिला प्रेमिका किंवा जोडीदाराशी आहे.

भाषांतर सूचना

  • जोपर्यंत हे चुकीचा अर्थ देत नाही, तोपर्यंत नैसर्गिक किंवा जैविक बहिणीला संदर्भित करण्यासाठी, लक्षित भाषेत या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी शब्दशः त्याच शब्दाचा उपयोग करणे सर्वोत्तम राहील.
  • ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "ख्रिस्तातील बहिण" किंवा "आत्मिक बहिण" किंवा "येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी स्त्री" किंवा "सह विश्वासू स्त्री" ह्यांचा समावेश होतो.
  • शक्य असल्यास, कौटुंबिक पद वापरणे हे सर्वोत्तम आहे.
  • जर भाषेमध्ये "विश्वासू" या शब्दाचा स्त्रीलिंगी स्वरूप असेल तर, या शब्दाचे भाषांतर करण्याचा हा एक मार्ग असू शकतो.
  • जेंव्हा प्रेमिका किंवा पत्नीला संदर्भित केला जाते, तेंव्हा त्याचे भाषांतर "प्रिय व्यक्ती" किंवा "प्रिय एक" ह्यांच्या स्त्रीलिंगी स्वरूपाचा उपयोग करून केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: भाऊ ख्रिस्तामध्ये, आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H269, H1323, G27, G79