mr_tw/bible/other/heir.md

3.0 KiB

वारीस

व्याख्या:

"वारीस" हा असा व्यक्ती आहे, ज्याला मेलेल्या व्यक्तीच्या मालकीच्या असणाऱ्या मालमत्ता किंवा पैसे मिळतात.

  • पवित्र शास्त्राच्या काळात, मुख्य वारीस हा प्रथम जन्मलेला मुलगा असे, ज्याला त्याच्या पित्याच्या मालमत्तेतील आणि पैश्यातील सगळ्यात जास्त मिळत असे.
  • पवित्र शास्त्र सुद्धा "वारीस" या शब्दाचा लाक्षणिक अर्थाचा उपयोग एखाद्या व्यक्तीला संदर्भित करण्यासाठी करते, ज्याला एक ख्रिस्ती म्हणून देव, त्याचा आत्मिक पिता ह्याकडून आत्मिक फायदे मिळतात.
  • देवाचे मुल म्हणून, ख्रिस्ती लोकांना येशू ख्रिस्ताबरोबरचे "सह्वारीस" असे म्हंटले जाते. ह्याचे भाषांतर "बरोबरचे वारीस" किंवा "सहकारी वारीस" किंवा "एकत्रित वारीस" असे केले जाते.
  • "वारीस" या शब्दाचे भाषांतर, "फायदे ग्रहण करणारा मनुष्य" किंवा जेंव्हा एखाद्याचे पालक किंवा नातेवाईक मारतात, तेंव्हा एखादा व्यक्ती, ज्याला त्यांची मालमत्ता किंवा इतर गोष्टी मिळतात, असा संवाद संप्रेषित करणाऱ्या अभिव्यक्तीचा उपयोग केला जाऊ शकतो.

(हे सुद्धा पहा: प्रथम जन्मलेले, वारस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1121, H3423, G2816, G2818, G2820, G4789