mr_tw/bible/other/grainoffering.md

1.8 KiB

धान्यार्पण

व्याख्या:

धान्यार्पण हे गव्हाच्या किंवा जवाच्या पिठाची देवाला अर्पिलेली भेट होती, जी सहसा होमार्पणानंतर केली जात होती.

  • धान्यार्पनासाठी वापरल्या जाणाऱ्या धान्याचे बारीक पीठ करणे आवश्यक होते. काहीवेळा ते अर्पण करण्यापूर्वी शिजवले जात होते, परंतु इतर वेळी ते तसेच न शिजवलेले अर्पण केले जात होते.
  • तेल आणि मीठ धान्याच्या पिठामध्ये घालण्यात आले होते, परंतु खमीर किंवा मध घालण्याची परवानगी नव्हती.
  • धान्यार्पनाचा काही भाग जाळला जात असे, आणि उरलेला भाग याजक खत असत.

(हे सुद्धा पहा: होमार्पण, पापार्पण, बलीदान, दोषार्पण)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H4503, H8641