mr_tw/bible/other/biblicaltimeday.md

2.4 KiB

दिवस, दिवसांनी

व्याख्या:

"दीवस" या शब्दाचा प्रत्यक्षात संदर्भ 24 तासांच्या कालावधीशी येतो, ज्याची सुरुवात सूर्यास्ताने होते. ह्याचा उपयोग लाक्षणिक पद्धतीने देखील केला जातो.

  • इस्राएली आणि यहुद्यांसाठी, एका दिवसाची सुरवात ही त्या दिवसाच्या सूर्यास्ताने होते आणि शेवट हा दुसऱ्या दिवसाच्या सूर्यास्ताने होतो.
  • कधीकधी "दीवस" हा शब्द लाक्षणिक अर्थाने दीर्घ कालावधीसाठी वापरला जातो, जसे की, "यहोवाचा दीवस" किंवा "शेवटचे दीवस."
  • काही भाषा या लाक्षणिक वापरांचे भाषांतर करण्यासाठी वेगळ्या अभिव्यक्तीचा वापर करतील किंवा "दिवसाचे" भाषांतर मूळ अर्थाने करतील.
  • संदर्भावर आधारित, "दीवस" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "वेळ" किंवा "हंगाम (ऋतू)" किंवा "प्रसंग" किंवा "घटना' ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: न्यायाचा दीवस, शेवटचा दीवस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3117, H3118, H6242, G2250