mr_tw/bible/other/awe.md

2.1 KiB

भयभीत, विस्मयकारक (भयचकित करणारे)

व्याख्या:

"भयभीत" या शब्दाचा अर्थ अफाट आणि सन्मानाच्या भावनास सूचित करतो जो महान, सामर्थ्यवान आणि भव्य काही पाहण्यापासून येतो.

  • "विस्मयकारक" हा शब्द एखाद्याबद्दल किंवा एखाद्या गोष्टींबद्दल जो भयभीत भावना निर्माण करतो त्याच्या वर्णनासाठी वापरतात.
  • यहेज्केल संदेष्ट्याने देवाच्या गौरवाच्या दृष्टांताचे वर्णन "विस्मयकारक" किंवा "वाचक निर्माण करणारा" असे केले.
  • देवाच्या उपस्थितीचे विस्मय दर्शविणारे ठराविक मानवी प्रतिसादांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: भय, दंडवत घालणे किंवा गुढघ्यावर येऊन पाया पडणे, चेहरा आच्छादने, आणि भीतीने थरथर कापणे.

(हे सुद्धा पहा: भय, गौरव)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H366, H1481, H3372, H6206, H7227, G2124