mr_tw/bible/kt/exalt.md

31 lines
3.4 KiB
Markdown

# उंच (थोर) (उंचवणे), महान आहे, उंच करतो, अत्युच्च स्थानात नेणे
## व्याख्या:
उंच करणे म्हणजे एखाद्याची अत्यंत स्तुती किंवा सन्मान करणे. ह्याचा अर्थ एखाद्याला उंच स्थानावर ठेवण्याशी सुद्धा येतो.
* पवित्र शास्त्रामध्ये, "उंचवणे" या शब्दाचा सहसा उपयोग देवाला उंचवण्यासाठी केला गेला आहे.
* जेंव्हा एखादी व्यक्ती स्वतःला उंचवतो, म्हणजे तो व्यक्ती स्वतःबद्दल गर्विष्ठ आणि अहंकारी पद्धतीने विचार करतो.
## भाषांतर सूचना:
* "उंचवणे" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "अत्यंत स्तुती" किंवा "भरपूर सन्मान" किंवा "प्रशंसा करणे" किंवा च्या बद्दल अत्यंत बोलणे" ह्यांचा समावेश होऊ शकतो.
* काही संदर्भामध्ये ह्याचे भाषांतर, "उंच स्थानावर ठेवणे" किंवा "एखाद्याला अधिक सन्मान देणे" किंवा "च्या बद्दल गर्वाने बोलणे" अशा अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
* "स्वतःला उंचा करू नका" या शब्दाचे भाषांतर, "स्वतःबद्दल खूप जास्त विचार करू नका" किंवा "स्वतःबद्दल बढाई मारू नका" असे केले जाऊ शकते.
* "जे स्वतःला उंच करतात" ह्याचे भाषांतर, "जे स्वतःबद्दल अभिमानास्पद विचार करतात" किंवा "जे स्वतःबद्दल बढाई मारतात" असे देखील केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पाहा: [स्तुती](../other/praise.md), [उपासना](../kt/worship.md), [गौरव](../kt/glory.md), [बढाई](../kt/boast.md), [गर्व](../other/proud.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 पेत्र 05:5-7](rc://mr/tn/help/1pe/05/05)
* [2 शमुवेल 22:47-49](rc://mr/tn/help/2sa/22/47)
* [प्रेषितांची कृत्ये 05:29-32](rc://mr/tn/help/act/05/29)
* [फिलीप्पेकरास पत्र 02:9-11](rc://mr/tn/help/php/02/09)
* [स्तोत्र 018:46-47](rc://mr/tn/help/psa/018/046)
# Strong's
* Strong's: H1361, H4984, H5375, H5549, H5927, H7311, H7426, H7682, G1869, G5229, G5251, G5311, G5312