mr_tw/bible/kt/discipline.md

28 lines
2.9 KiB
Markdown

# शिस्त, शिस्त लावतो, शिस्त लावली, स्वयं-शिस्त (स्व-नियंत्रण)
## व्याख्या:
"शिस्त" या शब्दाचा संदर्भ लोकांना नैतिक वर्तणुकीच्या मार्गदर्शक तत्वांच्या आज्ञा पाळण्यास प्रशिक्षण देण्याशी येतो.
* पाळक त्यांच्या मुलांना, त्यांच्यासाठी नैतिक मार्गदर्शन आणि दिशा प्रदान करून आणि त्या त्यांना पाळावयास शिकवून शिस्त लावू शकतात.
* त्याचप्रमाणे, देव त्याच्या मुलांना, त्यांच्या आयुष्यात समृद्ध आत्मिक फळे ,जसे की आनंद, प्रेम आणि सहशिलता उत्पन्न करण्यास मदत करून शिस्त लावतो.
* शिस्त लावण्यामध्ये, देवाला आनंद देणारे जीवन कसे जगू शकतो, तसेच देवाच्या इच्छेच्या विरुद्ध वागण्याच्या शिक्षा ह्यांचा समावेश होतो.
* स्वयं-शिस्त ही स्वतःच्या जीवनामध्ये नैतिक आणि आत्मिक तत्वे लागू करण्याची प्रणाली आहे.
## भाषांतर सूचना:
* संदर्भाच्या आधारावर, "शिस्त लावणे" ह्याचे भाषांतर, "प्रशिक्षण आणि सूचना" किंवा "नैतिक सुधारणा" किंवा "नैतिक मार्गदर्शन आणि सूचना" असे केले जाऊ शकते.
* "शिस्त लावणे" या नामाचे भाषांतर, "नैतिक प्रशिक्षण" किंवा "शिक्षा" किंवा "नैतिक सुधारणा" किंवा "नैतिक मार्गदर्शन आणि सूचना" असे केले जाऊ शकते.
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [इफिसकरांस पत्र 06:4](rc://mr/tn/help/eph/06/04)
* [इब्री 12:4-6](rc://mr/tn/help/heb/12/04)
* [नीतिसूत्रे 19:17-18](rc://mr/tn/help/pro/19/17)
* [नीतिसूत्रे 23:13-14](rc://mr/tn/help/pro/23/13)
# Strong's
* Strong's: H4148, G1468