mr_tw/bible/kt/condemn.md

34 lines
3.1 KiB
Markdown

# दोष लावणे, दोषी, दोष लावला (अपराधी), दंडाज्ञा
## व्याख्या:
"दोष लावणे" आणि "दंडाज्ञा" या शब्दाचा संदर्भ एखाद्या व्यक्तीने चुकीचे केल्याबद्दल त्याचा न्याय करण्याशी आहे.
* बऱ्याचदा "दोष लावणे" या शब्दामध्ये, ज्या व्यक्तीने चूक केली आहे त्याला त्याबद्दल शिक्षा देण्याचा समावेश आहे.
* काहीवेळा "दोष देणे" म्हणजे खोट्या रीतीने एखाद्याला दोष देणे किंवा एखाद्याचा निष्ठुरपणे न्याय करणे.
* "दंडाज्ञा" या शब्दाचा संदर्भ एखाद्याला दोष लावण्याच्या किंवा दोष देण्याच्या कृत्याशी येतो.
## भाषांतर सूचना:
* संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर "निष्ठुरपणे न्याय करणे" किंवा "खोट्या रीतीने टीका करणे" असे केले जाऊ शकते.
* "त्याला दोष लावला" या वाक्यांशाचे भाषांतर, "तो दोषी आहे असा त्याचा न्याय केला" किंवा "त्याला त्याच्या पापाबद्दल शिक्षा झाली पाहिजे असे सांगणे" असे केले जाऊ शकते.
* "दंडाज्ञा" या शब्दाचे भाषांतर, "निष्ठुरपणे न्याय" किंवा "दोषी असल्याचे घोषित करणे" किंवा "दोषाची शिक्षा देणे" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: [न्यायाधीश](../kt/judge.md), [शिक्षा](../other/punish.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 योहान 03:19-22](rc://mr/tn/help/1jn/03/19)
* [ईयोब 09:27-29](rc://mr/tn/help/job/09/27)
* [योहान 05:24](rc://mr/tn/help/jhn/05/24)
* [लुक 06:37](rc://mr/tn/help/luk/06/37)
* [मत्तय 12:7-8](rc://mr/tn/help/mat/12/07)
* [नीतिसूत्रे 17:15-16](rc://mr/tn/help/pro/17/15)
* [स्तोत्र 034:21-22](rc://mr/tn/help/psa/034/021)
* [रोमकरास पत्र 05:16-17](rc://mr/tn/help/rom/05/16)
# Strong's
* Strong's: H6064, H7034, H7561, H8199, G176, G843, G2607, G2613, G2631, G2632, G2633, G2917, G2919, G2920, G5272, G6048