mr_tw/bible/other/slander.md

2.2 KiB

निंदा, निंदक, निंदा करणे, अपमान करणे

व्याख्या:

निंदा या शब्दामध्ये दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलल्या जाणाऱ्या (लिखित नसलेल्या) नकारात्मक, बदनामीकारक गोष्टी असतात. एखाद्याबद्दल अशा गोष्टी (त्या लिहिण्यासाठी नाही) बोलणे म्हणजे त्या व्यक्तीची निंदा करणे होय. अशी गोष्ट करणारी व्यक्ती म्हणजे निंदक.

  • निंदा करणे हा एक खरा अहवाल किंवा चुकीचा आरोप असू शकतो, परंतु त्याचा परिणाम म्हणजे इतरांना निंदा होणाऱ्या व्यक्तीबद्दल नकारात्मक विचार करण्यास कारणीभुत ठरते.
  • "निंदा करणे" या शब्दाचे भाषांतर "विरुद्ध बोलणे" किंवा "एक वाईट अहवाल पसरवणे" किंवा "बदनामी करणे" असे म्हणून केले जाऊ शकते.
  • निंदकाला "माहिती देणारा" किंवा" कथा-वाहक" असे देखील म्हणतात.

(हे देखील पाहा: [निंदा]

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 करिंथकरांस पत्र 04:13]
  • [1 तीमथ्याला पत्र 03:11]
  • [2 करिंथकरांस पत्र 06: 8-10]
  • [मार्क 07: 20-23]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 1681, एच 1696, एच 1848, एच 3960, एच 5791, एच 7270, एच 8267, जी 987, जी 1228, जी 1426, जी 2636, जी 2630, जी 3060