mr_tw/bible/other/descendant.md

4.0 KiB

उतरत, वंशाजातून, उतरणे, उतरताना, वंशज

व्याख्या:

"वंशज" हा असा कोणीतरी आहे, जो खूप मागे इतिहासातील दुसऱ्या एकाशी थेट रक्ताच्या नात्याच्या संबंधात आहे.

  • उदाहरणार्थ, अब्राहाम हा नोहाचा वंशज होता.
  • एखाद्या व्यक्तीचे वंशज ही त्याची मुले, नातवंडे, नातवंडांची-नातवंडांची-नातवंडे, आणि असेच पुढे असतात. * याकोबाचे वंशज इस्राएलाचे बारा वंश बनले.
  • "पासून खाली उतरले" हा वाक्यांश "चा वंशज" असे सांगण्याचा दुसरा मार्ग आहे, जसे की, "अब्राहम नोहापासून खाली उतरला." याचे भाषांतर "च्या कुटुंब रेषेपासून" असेही होऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अब्राहम, पूर्वज, याकोब, नोहा, इस्राएलाचे बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 02:09 स्त्रीचे संतान तुझे डोके ठेचील व तु त्याची टाच फोडशिल.”

  • 04:09 तुझ्या संतानाला मी कनान देश देईल.”

  • 05:10 तुझी संताने आकाशातील ताऱ्यांपेक्षा जास्त होतील.

  • 17:07 तुझ्या कुटुंबातील कोणीतरी नेहमी इस्राएलवर राज्य करील, आणि मसिहा हा तुझ्या वंशाजांपैकी एक असेल!

  • 18:13 यहूदाचे राजे हे दाविदाच्या वंशातील होते.

  • 21:04 देवाने दाविद राजास अभिवचन दिले की त्याच्याच वंशातील एक जण देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करील.

  • 48:13 देवाने दाविद राजास अभिवचन दिले की त्याच्याच वंशातील एक जण देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करील. येशू हा देवाचा पुत्र व मसिहा असल्यामुळे देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करणारा तो दाविदाचा एक विशेष वंशज आहे.

  • Strong's: H319, H1004, H1121, H1323, H1755, H2232, H2233, H3205, H3211, H3318, H3409, H4294, H5220, H6849, H7611, H8435, G1074, G1085, G4690