mr_tw/bible/other/altarofincense.md

1.8 KiB

धूपवेदी

तथ्य:

धूप जाळायची वेदी एक फर्निचरचा तुकडा होती ज्यामध्ये याजक देवाला धूप अर्पण करत असे. तिला सोनेरी वेदी असेही म्हणत.

  • धूप जाळण्यासाठी जी वेदी केली होती ती लाकडाची होती आणि त्याचे शिखर आणि बाजू या सोन्यानी मढवलेल्या होत्या. ती अर्धा मीटर लांब, एक अर्धा मीटर रुंद आणि एक मीटर उंच होती.
  • सुरवातीला ती निवासमंडपात ठेवण्यात आली होती. * सुरवातीला ती निवासमंडपात ठेवण्यात आली होती.
  • प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी याजक त्यावर धूप जाळत असे.
  • ह्याचे "धूप जाळण्यासाठी वेदी" किंवा "सोनेरी वेदी" किंवा "धूप जळणारा" किंवा "धूप मेज" असे भाषांतर करता येईल.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: धूप)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: