mr_tw/bible/kt/holyone.md

2.9 KiB

पवित्र (जो पवित्र)

व्याख्या:

"पवित्र" हा शब्द पवित्र शास्त्रामधील एक शीर्षक आहे, आणि तो नेहमी देवला सूचित करतो.

  • जुन्या करारामध्ये, हे शीर्षक "इस्राएलाचा पवित्र प्रभु" या वाक्यांशामध्ये बऱ्याचदा आढळते.
  • नवीन करारामध्ये, येशूला सुद्धा "जो पवित्र आहे" असे संदर्भित केले आहे.
  • "पवित्र" हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये काहीवेळा देवदुतांच्या संदर्भात वापरला आहे.

भाषांतर सूचना

  • शब्दशः शब्द "पवित्र" असा आहे, ("एक" हा शब्द निगडीत आहे). अनेक भाषा (इंग्रजीसारख्या) ह्याचे भाषांतर निगडीत नामाने (जसे की, "एक" किंवा "देव") असे करतात.
  • या शब्दाचे भाषांतर, "देव, जो पवित्र आहे" किंवा "एक ज्याला वेगळे केले आहे" असे केले जाऊ शकते.
  • "इस्राएलाचा पवित्र प्रभु" या वाक्यांशाचे भाषांतर, "पवित्र प्रभु, ज्याची इस्राएल उपासना करतो" किंवा "पवित्र परभू जो इस्राएलावर राज्य करतो" असे केले जाऊ शकते.
  • "पवित्र" या शब्दाचे भाषांतर ज्या शब्दाने किंवा वाक्यांशाने केले जाते, त्याच समान शब्दाने या शब्दाचे भाषांतर करणे सर्वोत्तम राहील.

(हे सुद्धा पहा: पवित्र, देव)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: