mr_tw/bible/kt/highpriest.md

44 lines
6.4 KiB
Markdown
Raw Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

# महायाजक
## व्याख्या:
"महायाजक" या शब्दाचा संदर्भ एक विशेष याजाकाशी आहे, ज्याला एक वर्षाच्या काळासाठी इतर इस्राएली याजाकांवर नेता म्हणून सेवा करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते.
* महायाजकाला विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. वर्षातून एकदा विशेष बलिदान अर्पण करण्यासाठी फक्त त्यालाच मंदिरातील अतिपवित्र स्थानात जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
* इस्राएल लोकांना अनेक याजक असायचे, पण एका वेळी एकच महायाजक असायचा.
* जेंव्हा येशूला अटक केली तेंव्हा कयफा हा अधिकृत महायाजक होता. * कायफाचा सासरा हन्ना ह्याचा देखील काहीवेळा उल्लेख करण्यात आला आहे, कारण तो पूर्वीच्या काळातील महायाजक होता, ज्याला अजूनही लोकांवर ताकद आणि अधिकार होता.
## भाषांतर सूचना
* "महायाजक" याचे भाषांतर "सर्वोच्च याजक" किंवा "महान श्रेणीतील याजक" असे केले जाऊ शकते.
* "मुख्ययाजक" या शब्दापासून याचे भाषांतर वेगळे असेल याची खात्री करा.
(हे सुद्धा पहा: [हन्ना](../names/annas.md), [कयफा](../names/caiaphas.md), [मुख्ययाजक](../other/chiefpriests.md), [याजक](../kt/priest.md), [मंदिर](../kt/temple.md))
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 05:26-28](rc://*/tn/help/act/05/26)
* [प्रेषितांची कृत्ये 07:1-3](rc://*/tn/help/act/07/01)
* [प्रेषितांची कृत्ये 09:1-2](rc://*/tn/help/act/09/01)
* [निर्गम 30:10](rc://*/tn/help/exo/30/10)
* [इब्री 06:19-20](rc://*/tn/help/heb/06/19)
* [लेवीय 16:32-33](rc://*/tn/help/lev/16/32)
* [लुक 03:1-2](rc://*/tn/help/luk/03/01)
* [मार्क 02:25-26](rc://*/tn/help/mrk/02/25)
* [मत्तय 26:3-5](rc://*/tn/help/mat/26/03)
* [मत्तय 26:51-54](rc://*/tn/help/mat/26/51)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[13:08](rc://*/tn/help/obs/13/08)__ पडद्याच्या पाठीमागे असणा-या खोलीमध्ये केवळ __महायाजकासच__ जाण्याची परवानगी होती कारण तेथे देवाचा निवास होता.
* __[21:07](rc://*/tn/help/obs/21/07)__ मसिहा हा एक परिपूर्ण __महायाजक__ असणार होता जो देवाला स्वत:चे परिपूर्ण बलिदान करणार होता.
* __[38:03](rc://*/tn/help/obs/38/03)__ तेंव्हा __महायाजक__ व यहूदी पुढा-यांनी मिळून, येशूचा विश्वासघात करण्यासाठी यहूदाला चांदीची तीस नाणी दिले.
* __[39:01](rc://*/tn/help/obs/39/01)__ सैनिकांनी येशूची चौकशी करण्यासाठी त्याला __महायाजकाच्या__ घरी घेऊन गेले.
* __[39:03](rc://*/tn/help/obs/39/03)__ शेवटी, __महायाजकाने__ येशूकडे पाहून विचारले, ‘‘आम्हास सांग, की तू मसिहा, जिवंत देवाचा पुत्र आहेस?
* __[44:07](rc://*/tn/help/obs/44/07)__ दुस-या दिवशी, यहूदी पुढा-यांनी पेत्र व योहान यांना महायाजकासमोर व इतर __धर्मपुढा-यांसमोर__ उभे केले.
* __[45:02](rc://*/tn/help/obs/45/02)__ तेव्हा धार्मिक पुढा-यांनी स्तेफनास अटक केले व त्यास __महायाजक__ व इतर पुढा-यांसमोर आणले, तेथे त्याच्याविरुदध आणखी खोटे साक्षीदार उभे केले व त्यांनी स्तेफनावर खोटे आरोप लाविले.
* __[46:01](rc://*/tn/help/obs/46/01)__ __महायाजकाने__ शौलास दिमिष्क शहरातील ख्रिस्ती लोकांस पकडून यरूशलेमेस आणण्यासाठी परवाना दिला होता.
* __[48:06](rc://*/tn/help/obs/48/06)__ येशू हा एक थोर __महायाजक__ आहे. इतर याजकांनी केले नाही असे येशूने केले, संपूर्ण जगातील लोकांसाठी स्वतःचेच अर्पण केले, अशासाठी की जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना पापांची क्षमा व्हावी. येशू हा एक परिपूर्ण __महायाजक__ होता, कारण त्याने, प्रत्येकाने केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा स्वत:वर घेतली.
* Strong's: H7218, H1419, H3548, G748, G749