mr_tw/bible/kt/faithless.md

29 lines
2.9 KiB
Markdown

# अविश्वासू (अप्रामाणिक), अविश्वास
## व्याख्या:
"अविश्वासू" या शब्दाचा अर्थ विश्वास नसणे किंवा विश्वास ठेवत नसणे असा होतो.
* या शब्दाचा उपयोग, जे लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत त्या लोकांचे वर्णन करण्यासाठी केला जातो. त्यांच्या विश्वासाची कमतरता, ते करत असलेल्या अनैतिक कृत्यांवरून दिसून येते.
* यिर्मया संदेष्ट्याने इस्राएली लोकांना देवाशी अविश्वासू असण्याबद्दल आणिआज्ञा मोडल्याबद्दल दोष लावला.
* इस्राएली लोकांनी मुर्त्यांची उपासना केली आणि जे लोकसमूह देवाची उपासना करत अनीठ किंवा देवाची आज्ञा पाळत नाहीत, त्याचे इतर अपवित्र रीतीरिवाजांचे अनुसरण केले.
## भाषांतर सूचना
* संदर्भावर आधारित, "अप्रामाणिक" या शब्दाचे भाषांतर "अविश्वासू" किंवा "विश्वास नसलेला" किंवा "देवाची आज्ञा मोडणारा" किंवा "विश्वास ठेवत नसलेला" असे केले जाऊ शकते.
* "अविश्वास" या शब्दाचे भाषांतर "अश्रद्धा" किंवा "विश्वासघात" किंवा "देवाविरुद्ध बंडखोर" असेही केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहाः [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names)
(हे सुद्धा पहा: [विश्वास](../kt/believe.md), [विश्वासू](../kt/faithful.md), [अवज्ञा करणे](../other/disobey.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [यहेज्केल 43:6-8](rc://*/tn/help/ezk/43/06)
* [एज्रा 9:1-2](rc://*/tn/help/ezr/09/01)
* [यिर्मया 02:18-19](rc://*/tn/help/jer/02/18)
* [नीतिसूत्रे 02:20-22](rc://*/tn/help/pro/02/20)
* [प्रकटीकरण 21:7-8](rc://*/tn/help/rev/21/07)
* Strong's: G571