mr_tw/bible/kt/centurion.md

26 lines
2.0 KiB
Markdown

# शताधिपती
## व्याख्या:
एक शताधिपती हा एक रोमी अधिकारी आहे, ज्याच्या हाताखाली 100 लोकांचा एक गट असतो.
* ह्याचे भाषांतर "शंभर मनुष्यांचा नेता" किंवा "सैन्याचा नेता" किंवा "शंभर लोकांचा अधिकारी" अशा अर्थाच्या शब्दांनी केले जाऊ शकते.
* एक रोमी शताधिपती येशूकडे आला आणि त्याने त्याला त्याच्या चाकराला बरे करण्याची विनंती केली.
* येशूच्या वधस्तंभाजवळचा शताधिपती, येशूचा मृत्यू कसा झाला याचा साक्षीदार झाला तेव्हा आश्चर्यचकित झाला.
* देवाने शताधिपतीला पेत्राकडे पाठवले, जेणेकरून पेत्र त्याला येशूबद्दलची सुवार्ता समजावून सांगू शकेल.
(हे सुद्धा पहा: [रोम](../names/rome.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 10:1-2](rc://*/tn/help/act/10/01)
* [प्रेषितांची कृत्ये 27:1-2](rc://*/tn/help/act/27/01)
* [प्रेषितांची कृत्ये 27:42-44](rc://*/tn/help/act/27/42)
* [लुक 07:2-5](rc://*/tn/help/luk/07/02)
* [लुक 23:46-47](rc://*/tn/help/luk/23/46)
* [मार्क 15:39-41](rc://*/tn/help/mrk/15/39)
* [मत्तय 08:5-7](rc://*/tn/help/mat/08/05)
* [मत्तय 27:54-56](rc://*/tn/help/mat/27/54)
* Strong's: G1543, G2760