mr_tw/bible/kt/apostle.md

5.4 KiB

प्रेषित, प्रेषितपद

व्याख्या:

येशू आणि प्रेषितांना देव व त्याच्या राज्याविषयी प्रचार करण्यासाठी माणसे पाठवली गेली. प्रेषित म्हणून वापरल्या गेलेल्या शब्दाचा अर्थ प्रेषित म्हणून निवडल्या गेलेल्यांच्या स्थान व अधिकाराविषयी आहे.

  • प्रेषित या शब्दाचा अर्थ असा आहे की “एखाद्याला विशिष्ट हेतूसाठी पाठवले गेले आहे.” ज्याने प्रेषितला पाठविले त्याच प्रेषितचादेखील अधिकार आहे.
  • येशूचे जवळचे बारा शिष्य पहिले प्रेषित झाले. पौल व योहानासारखे इतर पुरुषसुद्धा प्रेषित झाले.
  • देवाच्या सामर्थ्याने प्रेषितांना धैर्याने सुवार्तेचा प्रचार करण्यास आणि लोकांना बरे करण्यास सक्षम केले आणि भुतांना लोकांतून बाहेर येण्यास भाग पाडण्यास सक्षम केले.

भाषांतर सूचना:

  • “प्रेषित” या शब्दाचे भाषांतर एका शब्दाने किंवा वाक्यांशाद्वारे देखील केले जाऊ शकते ज्याचा अर्थ असा आहे की “ज्याला पाठविले जाते” किंवा “पाठविलेले” किंवा “ज्याला बाहेर जाऊन लोकांना देवाचा संदेश सांगण्यासाठी बोलावण्यात आले आहे.”
  • “प्रेषित” आणि “शिष्य” या शब्दाचे भाषांतर वेगवेगळ्या प्रकारे करणे महत्वाचे आहे.
  • “प्रेषित” आणि “शिष्य” या शब्दाचे भाषांतर वेगवेगळ्या प्रकारे करणे महत्वाचे आहे.
  • या शब्दाचा स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेत बायबलमध्ये केलेल्या भाषातंरात कसा अनुवाद केला गेला याचा विचार करा. ([अज्ञात भाषांतर कसे करावे] पाहा

(हे देखील पाहा: [अधिकार], [शिष्य], [याकोब (जब्दीचा मुलगा)], [पौल], [बारा])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [यहूदा 01:17-19]
  • [ लुक 09:12-14]

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • [26:10] त्यानंतर येशूने बारा जणांची निवड केली ज्यांना त्याचे प्रेषीत म्हटले गेले. प्रेषीतांनी येशूबरोबर प्रवास केला आणि त्याच्याकडून ते शिकले.
  • [30:01] येशूने बऱ्याच वेगवेगळ्या खेड्यात __ प्रेषीतांना__ लोकांना उपदेश देण्यासाठी व लोकांना शिकवण्यासाठी पाठवले.
  • [38:02] येशूच्या शिष्यामध्ये यहूदा एक __ प्रेषीत __. होता त्याला जबाबदारी देण्यातआली होती प्रेषीत' पैशाच्या पिशवीची परंतु त्याला पैशाची आवड होती आणि बऱ्याचदा पिशवीतून चोरी केली जात असे.
  • [43:13] शिष्यांनी स्वतःला __प्रेषीत'__म्हणुन समर्पित केले शिक्षणात, सहभागीतेत, एकत्र खाण्यत आणि प्रार्थना करण्यात.
  • [46:08] * मग बर्णबा नावाचा विश्वासणाऱ्याने शौलाला __ प्रेषीताककडे__ वर नेले आणि शौलाने दिमिष्कमध्ये धैर्याने कसा प्रचार केला हे त्यांना सांगितले.

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: जी651, जी652, जी2491, जी5376, जी5570