mr_tw/bible/other/wrong.md

2.7 KiB

अन्याय, पाप, छळ, अपराध, द्वेष, वाईट कृत्ये करणारा (अपराधी), वाईट वागवणे, मारून टाकणे, कठोर असणे, दुष्ट

व्याख्या:

एखाद्यावर "अन्याय" करणे म्हणजे त्या मनुष्याला अन्यायकारक किंवा अप्रमाणिकपणाने वागवणे.

  • "वाईट वागणूक देणे" ह्याचा अर्थ एखाद्याशी वाईट रीतीने किंवा उद्धटपणे वर्तणूक करणे, त्या व्यक्तीस शारीरिक किंवा भावनिक हानी पोहोचविण्यास कारणीभूत होणे.
  • "दुःख" हा शब्द अधिक सामान्य आहे आणि ह्याचा अर्थ "कोणीतरी एखाद्यास हानी पोहंचवतो" असा होतो. ह्याचा सहसा अर्थ "शारीरिकदृष्ट्या जखमी" करणे असा होतो.
  • संदर्भावर आधारित, या शब्दांचे भाषांतर "एखाद्याबरोबर चुकीचे करणे" किंवा "अन्यायीपणाने वागवणे" किंवा "एखाद्याला हानी पोहचवण्यास कारणीभूत होणे" किंवा "हानिकारक पद्धतीने वागवणे" किंवा "जखमी करणे" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: