mr_tw/bible/other/vineyard.md

1.8 KiB

द्राक्षमळा, द्राक्षमळे

व्याख्या:

एक द्राक्षमळा हा एक मोठ्या बागेचा परिसर आहे जिथे द्राक्षाची वेल वाढवली जाते आणि द्राक्ष्यांची लागवड केली जाते.

  • एक द्राक्षमळ्याच्या सभोवती, सहसा त्याचे चोरांपासून आणि प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी एक भिंत असते.
  • देवाने इस्राएल लोकांची तुलना अशा द्राक्षमळ्याशी केली, जो चांगले फळ देत नाही. (पहा: रूपक
  • द्राक्षमळा ह्याचे भाषांतर "द्राक्षांच्या वेलींची बाग" किंवा "द्राक्ष लागवड" असे सुद्धा केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: द्राक्ष, इस्राएल, द्राक्षरस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: