mr_tw/bible/other/vain.md

2.3 KiB

व्यर्थ, व्यर्थता

व्याख्या:

"व्यर्थ" आणि "व्यर्थता" या शब्दांमध्ये काहीतरी निरुपयोगी किंवा अत्यंत तात्पुरते याचे वर्णन केले आहे.

  • जुन्या करारामध्ये, मूर्तींना निरुपयोगी आणि काहीच करु शकत नसणाऱ्या कधीकधी "व्यर्थ" गोष्टी म्हणून वर्णन केले गेले.
  • जर काहीतरी "व्यर्थ" केले गेले असेल तर याचा अर्थ असा आहे की तेथे प्रयत्न किंवा कृती जे उद्देशीले आहे ते पूर्ण करीत नाही. "व्यर्थ" या वाक्यांशाचे भाषांतर विविध प्रकारे केले जाऊ शकते, जसे: "परिणाम न देता;" "परिणाम न करता;" "कोणत्याही कारणास्तव;" किंवा "कोणत्याही हेतूने नाही."
  • संदर्भानुसार, "व्यर्थ" या शब्दाचे भाषांतर "रिक्त," "निरुपयोगी," "आशाहीन," "अयोग्य," "अर्थहीन" इत्यादी म्हणून केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: [खोटे देव], [योग्य]

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 करिंथकरांस पत्र 15: 1-2]
  • [1 शमुवेल 25: 21-22]
  • [2 पेत्र 02:18]
  • [यशया 45: 19]
  • [यिर्मया 02: 29-31]
  • [मत्तय 15:09]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच1891, एच1892, एच2600, एच7307, एच7385, एच7387, एच7723, एच8193, एच8267, एच8414, जी945, जी1500, जी2756, जी2758, जी2761, जी3151, जी3152, जी3153, जी3155