mr_tw/bible/other/time.md

4.1 KiB

समय, अकाली, तारीख

तथ्ये:

पवित्र शास्त्रात "समय" हा शब्द बऱ्याचदा विशिष्ट हंगाम किंवा विशिष्ट घटना घडल्या त्या कालावधीचा संदर्भ घेण्यासाठी आलंकारिकरित्या वापरला जात असे. याचा अर्थ "काळ" किंवा "युग" किंवा "महत्वाचा काळ" या सारखा आहे

  • दानिएल आणि प्रकटीकरण या दोहोंमध्ये पृथ्वीवर येणाऱ्या मोठ्या संकटाच्या किंवा क्लेशांच्या "समय" याविषयी बोलले जाते.
  • समय या वाक्यांशामध्ये “समय आणि अर्धा समय" या शब्दामध्ये "समय" या शब्दाचा अर्थ "वर्ष" असा आहे. हा वाक्यांश या वर्तमान युगाच्या शेवटी होणाऱ्या मोठ्या यातना दरम्यान साडेतीन वर्षांच्या कालावधीचा संदर्भ देते.
  • "समय" या शब्दाचा अर्थ "घटना" हा शब्द "थोडासा" या वाक्यांप्रमाणे असू शकतो. "बऱ्याच वेळा" या वाक्यांशाचा अर्थ "बऱ्याच घटना" असा असू शकतो.
  • "समयावर" असणे म्हणजे उशीरा नव्हे तर अपेक्षेप्रमाणे येणे.
  • संदर्भानुसार, "समय" या शब्दाचे भाषांतर "हंगाम" किंवा "वेळेचा कालावधी" किंवा "क्षण" किंवा "प्रसंग" किंवा "घटना" असे म्हणून केले जाऊ शकते
  • "समय आणि हंगाम" ही वाक्यांश एक लाक्षणिक अभिव्यक्ती आहे जो समान कल्पना दोनदा सांगते. याचे भाषांतर "विशिष्ट कालावधीत घडणाऱ्या काही घटना" असे देखील केले जाऊ शकते. (पाहा: [दुहेरी]

(हे देखील पाहा: [युग], [संकट])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [प्रेषितांचे कृत्ये 01:07]
  • [दानियल 12: 1-2]
  • [मार्क 11:11]
  • [मत्तय 08:29]
  • [स्तोत्रसंहीता 068: 28-29]
  • [प्रकटीकरण 14:15]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 116, एच 227, एच 310, H1697, एच 1755, एच 2165, एच 2166, एच 2233, एच 2465, एच3027, एच3117, एच3118, एच3119, एच3259, एच3427, एच3967, एच 4150, एच4279, एच4489, एच4557, एच5331, एच5703, एच5732, एच5750, एच5769, एच6235, एच6256, एच6440, एच6471, एच6635, एच6924, एच7105, एच7138, एच7223, एच7272, एच7281, एच7637, एच7651, एच7655, एच7659, एच7674, एच7992, एच8027, एच8032, एच8138, एच8145, एच8462, एच8543, G744, जी 530, जी 1074, जी 1208, जी 1441, जी 1597, जी 1626, जी 1909, जी 2034, जी 2119, जी 2121, जी 2235, जी 2250, जी 2540, G3461, G3568, G3764, जी 3819, जी 3956, जी 3999, G4178, जी 4181, जी 4183, जी 4218, जी 4287, जी4340, जी 4455, जी 5119, जी 5151, जी 5305, जी 5550, जी5551, जी5610