mr_tw/bible/other/strife.md

1.7 KiB

कलह, वाद, भांडणे, वाद घालणे, संघर्ष

व्याख्या:

"कलह" या शब्दाचा अर्थ लोकांमधील शारीरिक किंवा भावनिक संघर्षाचा संदर्भ आहे.

  • जो व्यक्ती संघर्ष घडवितो तो अशा गोष्टी करतो ज्यामुळे लोकांमध्ये तीव्र मतभेद होतात आणि भावना दुखावतात.
  • कधीकधी "कलह" या शब्दाचा वापर असे सुचित करतो की शब्दामध्ये राग किंवा कटुता यासारख्या तीव्र भावनांचा सहभाग आहे.
  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर- मार्गांमध्ये "मतभेद" किंवा "वाद" किंवा "संघर्ष" हे शब्द समाविष्ट असू शकतात

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 करिंथकरांस पत्र 03: 3-5]
  • [हबक्कूक 01:03]
  • [फिलिप्पैकरांस पत्र 01:17]
  • [नीतिसूत्रे 17:01]
  • [स्तोत्रसंहीता 055: 8-9]
  • [रोमकरांस पत्र 13:13]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 1777, एच 1779, एच 4066, एच 4090, एच 4683, एच 4808, एच 7379, एच 7701, जी 485, जी 2052, जी 3055, जी 3163, जी 5379